Surprise Me!

मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाईचा बडगा | Corona | Sakal Media |

2021-04-28 602 Dailymotion

उमरगा, (जि.उस्मानाबाद) : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने प्रशासन पुन्हा रस्त्यावर उतरले आहे. दुचाकीवरून डबल, तिबल सीट जाणारे, मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर सोमवारपासुन ( ता. २३) दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलिस व पालिका विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहिम सुरू केली आहे. (व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon